Confusion remains over whether the schools in Maharashtra will start from December 1

Share this & earn $10
Published at : November 28, 2021

#zee24taaslive #zee24taas #MarathiNews
Confusion remains over whether the schools in Maharashtra will start from December 1
येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार का, याबाबतचा संभ्रम कायम आहे.. शाळांबाबत वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी, असं मत चाईल्ड टास्क फोर्सनं रविवारी मुख्यमंत्र्यांकडे आयोजित बैठकीत व्यक्त केलं. याबाबत चाईल्ड टास्क फोर्सशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणाराय.. तर दुसरीकडं मास्क न वापरणा-यांचा दंड वाढवायचा का, याबाबत महापालिका निर्णय घेणाराय

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas, Confusion remains over whether the schools in Maharashtra will start from December 1
marathi videomarathi videosmarathi news videos